Breaking
ब्रेकिंगसामाजिक

अँड.भार्गव पाटसकर यांच्या वाढदिवसानिमित्त.* *प्रभागात कायमस्वरूपी पिण्याचे पाणी*

0 1 4 7 2 7

*अँड.भार्गव पाटसकर यांच्या वाढदिवसानिमित्त.*
*प्रभागात कायमस्वरूपी पिण्याचे पाणी*
बारामती (वार्ताहर) : १४ नोव्हेंबर २०२४ युवा नेते
गोरगरीबांचा आधार
सामाजिक कार्य करणारे
अॅड. भार्गव सुधीर पाटसकर यांच्या
वाढदिवसानिमित्त सटवाजीनगर
येथील स्थानिक नागरिकांच्या
मागणीनुसार कायमस्वरूपी
पिण्याच्या पाण्याची सोय
करण्यात आली आहे.
सामाजिक कार्याचे
विद्यापीठ म्हणून ज्यांना
ज्यांना संबोधले
जाते असे विष्णुपंत चव्हाण यांना
अजय कदम यानी सांगितले की
सटवाजीनगर येथील नागरिक
पिण्याच्या पाण्यापासून वंचित
आहेत. विष्णुपंत चव्हाण यांनी. कसलीही अपेक्षा
न ठेवता, पिण्याचे पाणी स्वखर्चाने.
कायम स्वरुपी उपलब्ध करून
दिले. त्या पाण्याचे पूजन व
उद्घाटन युवा नेतृत्व सामाजिक
कार्यकर्ते अनिकेत मोहिते पाटील
व स्वच्छतादूत चिऊशेठ जंजिरे
यांच्या शुभहस्ते १३ नोव्हेंबर रोजी
करण्यात आले आहे. यावेळी
स्वप्निल विष्णुपंत चव्हाण मित्र
परिवाराचे कार्याध्यक्ष नरेंद्रभाऊ
मिसाळ, भावी नगरसेवक विठ्ठल
आगवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम
संपन्न झाले.*बारामती विभागीय संपादक केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्युज.बारामती*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे