Breaking
ब्रेकिंगसामाजिक

बारामती मध्ये कर्जत जामखेड चे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री. रोहित दादा पवार यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाने साजरा.

0 1 4 7 2 7

बारामती मध्ये कर्जत जामखेड चे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री. रोहित दादा पवार यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाने साजरा.
बारामती (प्रतिनिधी) 30 सप्टेंबर .बारामती शहरातील कसबा. साठेनगर मधील अंगणवाडी क्र. 10 येथे खेळणी व खाऊ वाटप कार्यक्रम श्री सत्यव्रत अर्जुनराव काळे.*बारामती शहर* *युवक अध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरदचंद्र पवार. यांच्या* *मार्गदर्शनाखाली वाढदिवस संपन्न झाला. या वेळी कार्यक्रमास सर्व* *पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.
अनिल आण्णा गुणवरे, दत्ता खरात. दीपक लोंढे.अमोल खुडे.रणजित चव्हाण.विशाल लिंबोरे.राहुल* *धाईंजे,आकाश काळे,चेतन , शुभम कांबळे,बंटी कडाळे, बंटी जगताप आणि इतर सर्व युवक पदाधिकारी उपस्थित होते* बारामती शहर विभागीय सांपादक केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्युज.बारामती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे