Breaking
ब्रेकिंगसामाजिक

सकल नाभिक समाजाचे महाधरणे आंदोलन. मुंबई येथे सुरू असताना आज बारामती मधील सलून दुकाने बंदची हाक . बारामती मध्ये सलून दुकाने बंद

0 1 4 7 2 7

सकल नाभिक समाजाचे महाधरणे आंदोलन मुंबई येथे सुरू असताना आज बारामती मधील सलून दुकाने बंदची हाक . बारामती मध्ये सलून दुकाने बंद*

बारामती, (प्रतिनिधी) दि. ३० (प्रतिनिधी)सकल नाभिक समाजाचे महाधरणेआंदोलन मुंबई येथे सुरू असल्यामुळे
सोमवार (दि. ३०) बारामतीतील सर्व
दुकाने बंद राहतील, असे बारामती तालुका

नाभिक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर माने,
सुदाम कडणे, किरण कर्वे यांनी बारामती
तालुका संघटनेच्या वतीने माहिती दिली
आहे. सकल नाभिक समाजाचे महाधरणे
आंदोलन संत सेनाजी महाराज
केशशिल्पी महामंडळ कार्यान्वीत करा,
नाभिक समाजासाठीचे संत सेनाजी
महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वीत
करा या मागणीकडे शासनाचे लक्ष
वेधण्यासाठी महाराष्ट्रतील समाज आझाद
मैदान मुंबई येथे एकदिवसीय राज्यव्यापी
महाधरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष
वेधून घेणार असल्याची माहिती किरण
भांगे यांनी दिली. सोमवारी (दि. ३०)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही भेटणार
असल्याचे संघटनेच्या वतीने कळवण्यात
आले आहे. महाराष्ट्रातील विविध संघटना
एकत्र आल्या आहेत. नाभिक संघटनेचे बारामती तालुका अध्यक्ष सुधाकर माने यांनी अँक्टिव्ह मराठीच्या प्रतिनिधींशी बोलताना माहिती दिली.बारामती शहर विभागीय संपादक:-केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्यूज बारामती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे