Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगसामाजिक

माजलगाव तालुक्यात भाजपा नेत्याची दिवसाढवळ्या धार धार कोयत्याने निर्गुण हत्या.

बीड जिल्हा विभागीय उपसंपादक किसन बी पवार अँक्टिव्ह मराठी न्यूज. माजलगाव. बीड

0 1 4 7 2 7

माजलगाव तालुक्यात भाजपा नेत्याची दिवसा ढवळ्या धार धार कोयत्याने निर्गुण हत्या.

माजलगाव (ॲक्टिव्ह मराठी) प्रतिनिधी. किसन बी पवार दि.15.04.2025.
माजलगावात भाजपा लोकसभा विस्तार काचा भर दिवसा खून शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या बाबासाहेब आगे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत भाजपा कार्यालयासमोर सोमवार दिनांक 15 भर दिवसा तरुणाची हत्या करण्यात आली. बाबासाहेब प्रभाकर आगे वय वर्षी 35 राहणार किट्टी आडगाव असे मृत तरुणाचे नाव आहे. आरोपी नारायण शंकर फपाळ याने हे प्रत्येक केले असून तो स्वतःहून शहर पोलीस ठाण्यात हजर झाला मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचा बाबासाहेब आगे यांचे सोबत वाद होता आरोपी दोन महिन्यापासून मागावर होता दरम्यान आज त्यांची माजलगाव मध्ये श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर समोर भेट झाल्याने कोणत्याने त्यांच्यावर सपासप वार करत बाबासाहेब आगे यांची निर्गुण हत्या केल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. मयत आरोपी हा भाजपाचा लोकसभा बूथ विस्तारक होता दिवसाढवळ्या या घटनेने माजलगाव शहर हादरून गेले आहे हत्या करतानाचा व्हिडिओ देखील प्रचंड वायरल झाला आहे हत्या करण्याचे कारण अजून अस्पष्ट झाले नाही. माजलगाव शहर पोलीस कडून याप्रकरणी गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू आहे बीड जिल्ह्यातील खुणाची सत्र काही थांबायचं नाव घेत नाही पुढील तपास माजलगाव शहर पोलीस करत आहेत. ॲक्टिव्ह मराठी न्यूज. माजलगाव.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे