Breaking
ब्रेकिंगसामाजिक

मा.उपनगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक मा. बिरजू (भैय्या)मांढरे परिवाराच्या वतीने वारकऱ्यांना मसाला दुधाचे वाटप*

0 1 4 7 2 7

मा.उपनगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक मा. बिरजू (भैय्या)मांढरे परिवाराच्या वतीने वारकऱ्यांना मसाला दुधाचे वाटप*


बारामती (प्रतिनिधी) ७ जुलै .बारामती शहरांमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या दिंडी सोहळ्यानिमित्त बिरजू भैय्या मांढरे मित्र मंडळाचे 7000 वारकरी भाविकांना मसाला दूध वाटप करण्यात आले, सालाबाद प्रमाणे यावर्षी ही, मा, श्री बिरजू भैय्या मांढरे , मा.उपनगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक बारामती, मांढरे परिवारांच्या वतीने, दूध वाटप करण्याचा कार्यक्रम करण्यात आलं त्यावेळी मातोश्री शोभाताई मांढरे मा नगरसेविका उपस्थित होत्या ,प्रियंका ताई मांढरे उपस्थितीत होत्या व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहर प्रतिनिधी दत्तजी चांदणे सह बारामती तालुका विभागीय संपादक किरण बोराडे अँक्टिव्ह मराठी न्यूज. बारामती.

5/5 - (1 vote)

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे