बारामती शहरात जगतगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत….
बारामती प्रतिनिधी दि.६जुलै .बारामतीत आज जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन होताच पावसाने लावली हजेरी श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर बारामती शहरात गेल्या वर्षी अनधिकृत डीजे आणि कामाने उभारल्यामुळे पालखी विश्वस्थानकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती यावर्षीही संत तुकाराम महाराज पालखी6 आणि 7 जुलै रोजी असणार आहे या कालावधीत नागरिकांनी पालखी मार्गावर अडथळा निर्माण केल्यावर विना परवाना, कमानी विनापरवाना, डीजे उभे करू नये , विनापरवाना डीजे लावण्यात आल्यास डीजे मालकावर ही कारवाई केली जाणार आहे डीजेची व कमानींची परमिशन घेऊन डीजे लावण्या पूर्वी परमिशन , घेऊनच नियमाचे पालन करून लावावे, पालखीला मार्ग अडथळा आल्यास कायदेशीर , कारवाई केली जाणार आहे , याची दखल नागरिकांनी घेऊन सहकार्य करावे असे आव्हान पोलीस निरीक्षक घोळवे साहेब यांनी केले आहे,
भाविकांना दर्शनासाठी शारदा प्रांगल (पटांगण) येथे मुक्कामी थांबणार आहे. जिल्हा विभागीय उपसंपादक संजय रंधवे सह तालुका विभागीय संपादक तालुका विभागीय संपादक संपादक किरण बोराडे अँक्टिव्ह मराठी न्यूज.बारामती.
0
1
4
7
2
7
0
1
4
7
2
7







