राहुरी नगर परिषदेचा सावळा गोंधळ….
कैलास विठ्ठल शिंदे. यांना भरती संदर्भात आशेचा दिला किरण…*
राहुरी तालुका (प्रतिनिधी) दि.९ राहुरी नगरपरिषद आस्थापनेवरील अनुकंपा भरतीतील गैरप्रकार बाबत निवेदन देण्यात आले मी कैलास विठ्ठल शिंदे विनंतीपूर्वक निवेदन करतो की माझे वडील काही विठ्ठल पाराजी शिंदे लिपिक पदावर कार्यरत असताना दिनांक 13 9 2005 रोजी रोजी दिवगत झालेले असून तदपासून मी अनुकंपा नियुक्तीसाठी प्रतीक्षेत आहे माझे वडील लिपिक या वर्ग तीनच्या पदावर कार्यरत होते व वर्ग तिचे पदासाठी आवश्यक सर्व पात्रता माझ्याकडे असल्याने मी वर्ग 3 चे लिपिक पदासाठी दावेदार प्रतीक्षा सूचीतील एकमेव उमेदवार आहे असे असताना राहुरी नगर परिषदेचे अस्थापना विभागाने माझी दिशाभूल करून मी वर्ग 3 चे पदासाठी दावेदार असताना वर्ग चार चे प्रतीक्षा सूचीतील काही संदीप सुरेश कोळकर यांचे वारसा मला डावलून वर्ग 3 चे रिक्त लिपिक पदावर दिनांक २७/१२/२०१३ रोजी गैरप्रकारे नियुक्ती दिलेल्या आहे याबाबत वस्तुस्थिती अशी की काही संदीप सुरेश कोळपकर हे नगर परिषदेत वर्ग चार चे शिपाई पदावर कार्यरत असताना दिनांक 19 1 2005 रोजी मिळत झालेले आहेत त्यानंतर त्यांचे वारस अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी असलेल्या अटी शर्तीनुसार वर्ग 4चेशिपाई पदावरून दावेदार आहेत त्याप्रमाणे काही संदीप सुरेश कोळकर यांचे वारसाचा वर्ग चारचे पदासाठी असलेल्या प्रत्यक्ष सुचित समावेश आहे माझे वडील लिपिक या वर्ग त्यांच्या पदावर कार्यरत होते व त्यांचा वारस म्हणून माझे वर्ग तीनशे पदासाठी असलेल्या प्रत्यक्ष सुचित समावेश आहे असे असताना नगरपरिषदेचे अस्थापना विभागाने दिशाभूल करून गैरवाजवी प्रकारे वर्ग चार चे शिपाई पदावर दावेदार असलेल्या काही संदीप सुरेश कोळपकर यांचे वारस उमेदवार वर्ग 300 रिक्त लिपिक पदावर अनुकंपा खाली नियुक्ती देऊन मला डावलेले व लिपिक या वर्ग तीनच्या पदावरील नियुक्ती पासून वंचित ठेवलेले आहे सबक माझे माहितीप्रमाणे राहुरी नगरपरिषदेत सध्या वर्ग 4चे शिपाई पद रिक्त आहे त्यानुसार वर्ग 4चे शिपाई पदासाठी दावेदार असलेल्या काही संदीप सुरेश कोळकर यांच्या वारसास सदर पदावर वर्ग करून मला मी दावेदार असलेल्या व मला डावलून गैरप्रकारे भरले गेलेल्या वर्ग 3 चे रिक्त लिपिक पदावर तात्काळ नियुक्ती देऊन योग्य तो न्याय मिळावा जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही उपरोक्त नमूद केले प्रमाणे योग्य ती कारवाई होऊन मला न्याय न मिळाल्यास मला नवी ला जाणे सहकुटुंब दिनांक ८/७ २०२४ पासून नगरपरिषदेसमोर आमरण उपोषणास बसणार याची नोंद घ्यावी.
प्रत माहितीसाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे विधानसभा सदस्य राहुरी मा. सह. आयुक्त नगरपरिषद प्रशासन संचालनालय .नवी मुंबई महापालिका इमारत सातवा मजला बेलापूर भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई माननीय जिल्हा सहआयुक्त न प जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर मा तहसीलदार राहुरी माननीय पोलीस निरीक्षक राहुरी.
अशी माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले प्रशांत जोशी सह दत्ताजी जोगदंड अँक्टिव्ह मराठी न्यूज. राहुरी. अहमदनगर







