Breaking
गुन्हेगारीब्रेकिंग

बहुजन समता पार्टीच्या वतीने मा.जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर….*

0 1 4 7 2 7

बहुजन समता पार्टीच्या वतीने मा.जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर….*

राज्यात दलितांवर होणारे अन्याय थांबतील का?….वसंजी सकट.

कर्जत तालीक्यातील घटनेचा आता विचार करणेची गरज निर्माण झाली आहे कुळधारण गावातील मातंग वृद्ध महिला कामाचे मिमित्तानेउलगा पुणे येथे रहिवासी असून एकटीच वृद्ध महिला डोक्यावर चप्परही नसलेने शासनाने दखल घेऊन घरकुल मंजूर केले त्यांचेच वर्ग, 2 चे जमिनीत घरकुल बांधणेसाठी परवानगी मिळालेने स्वतः राबून घरकुलाचे बांधकाम दरवाजे कांजीडकी लेव्हलला आणले मात्र शेजारी असलेली मगरूर महिला नंदा साळुंखे व तिचा मस्तवाल मुलगा राकेश साळुंखे याने त्या वृद्ध महिलेस मारहाण करून तिचे दरवाजे खिडकी लेव्हलला आलेले घर पाडून टाकले या संदर्भात कर्जत पोलिसांनी 323,व अनुसूचित जा. ज. प्रतिबंधत्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला मात्र आरोपी महिलेने राजकीय दबाव आणून खोट्या अशयाची 327,323,324,504,506,143,147,149 अन्वये गुन्हे दखल पाच आरोपीवर दखल केले याबाबत अन्याय ग्रस्त वृद्ध महिलेस म्या मिळणेऐवजी तिला व मारहाण करताना सोडवणेस गेलेल्या माणसांवरही 327,323,324,सारखे गुन्हे दखल करून पोलिसांवर अन्याय करणार्यांना बाजूला ठेऊन अन्यायग्रस्थानाच अटक करण्याची पाळी आली आहे
याघटनेचा व्हिडीओ पाहून तुम्हीच निर्णय घ्यासदर बांधकाम पाडून त्यातील इलेट्रिक मोटर खिडक्या व महिलेचे गळ्यातिल सोन्याचेपोतहि तोडून नेली.सदर एस पी साहेब कार्यवाही काय करणार खरच या गरीब कुटुंबाला न्याय मिळेल का चला तर मग जामीन पुढील अपडेट मध्ये संपादक उमेश साठे ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहिल्यानगर . अहमदनगर.

5/5 - (2 votes)

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे