Breaking
ब्रेकिंगसामाजिक

केशवराज मंदिराच्या जीर्णोद्वारासाठी साडेअकरा कोटींचा निधी आ. सोळंके….

प्रतिनिधी किसन पवार .अँक्टिव्ह मराठी न्यूज. माजलगाव. बीड

0 1 4 7 2 7

केशवराज मंदिराच्या जीर्णोद्वारासाठी साडेअकरा कोटींचा निधी आ. सोळंके….

बीड माजलगाव (ॲक्टिव मराठी)  प्रतिनिधी किसान बी पवार*: दिनांक 3 फेब्रुवारी.शहरालगत असलेल्या केसापुरी येथील चालुक्यकालीन केशवराज मंदिराच्या जिर्णोद्वारासाठी साडेअकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून मंदिराच्या बांधकामाचा शुभारंभ आज करण्यात आला आहे. जागतिक पर्यटनाच्या नकाशावर केसापुरी चे नाव यावे ही भावना फोन केशवराजच्या मंदिरासाठी साडेअकरा कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती *माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली*. केशवराज मंदिर बांधकाम शुभारंभ संपन्न झाला त्यावेळी बोलत होते यावेळी जयसिंग सोळंके. आर बी आर डक चंद्रकांत शेजळ, संभाजी शेजुळ, अच्युत लाटे प्रकाश गवते, शेख सत्तार सरपंच भारत साबळे,विलास साळवे, चंद्रकांत पवार, निळकंठ साबळे, यांची उपस्थिती होती पुढे बोलताना आमदार मोळके म्हणाले की पूर्व इतिहास असलेला या मंदिराचा जपण्यासाठी जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने मंदिराची रचना असणार आहे. गर्भगृह अंतरा मूक मंडप, सभागृह अशा पद्धतीने मंदिराची रचना असणार आहे. गावकऱ्यांनी घरचं कार्य म्हणून जबाबदारी घेत दर्जेदार काम करून घ्यावे पुढील दोन वर्षात हे काम पूर्ण तत्वास गेल्या नंतर पर्यटकांच्या वर्दळीमुळे पर्यटनाला चालना मिळेल. पुणे परिसरातील नागरिकांना जालना मिळेल. आणि परिसरातील नागरिकांना रोजगाराचे संसाधने निर्माण होतील असे सांगितले. सूत्रसंचालन श्रीमती शिंगाडे आभार भारत साबळे यांनी मानले. *माजलगाव प्रतिनिधी किसन बी पवार*ॲक्टिव्ह मराठी न्यूज.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे