Breaking
ब्रेकिंगसामाजिक

उरण नगरपरिषदेच्या पाणी पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्ष पणामुळे गटार मीश्रीत पाणी नागरिकांच्या घरात नागरिकांचे आरोग्य धोक्यात? …

पश्चिम विभागीय कार्यकारी संपादक रमेश थळी. उरण .रायगड

0 1 4 7 2 7

उरण नगरपरिषदेच्या पाणी पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्ष पणामुळे गटार मीश्रीत पाणी नागरिकांच्या घरात
नागरिकांचे आरोग्य धोक्यात? …
रायगड उरण दि.11 मार्च (प्रतिनिधी) विभागीय कार्यकारी संपादक रमेश थळी. रायगड जिल्ह्यातील उरण नगर परिषदेकरून नागरिकांना नळाच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो परंतु हा पुरवठा होत असताना उरण शहरात अनेक ठीक ठिकाणी नळाचे पाईप लिकेज झाले असून या पाईप लाईन दररोज सकाळी नऊ वाजता पाणी पुरवठा सुरू असताना हजारो लिटर पाणी गटारात वाया जात असून यामुळे पाण्याची नासाडी होतेच शिवाय हा दुषित पाणीपुरवठा नागरिकांच्या घरात जात असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या मुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांचा सामना करण्याची वेळ येऊन ठेपली आहे याचा विचार गांभीर्याने नगर परिषद प्रशासनाने करावा अशी मागणी जनते कडून होत आहे अँक्टिव्ह मराठी न्यूज. उरण. रायगड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे