Breaking
ब्रेकिंगसामाजिक

राहुरी येथे दिव्यांग बांधवांसाठी रक्षाबंधन उत्साहात साजरे

0 1 4 7 2 7

राहुरी येथे दिव्यांग बांधवांसाठी रक्षाबंधन उत्सहात.

राहुरी दि. 27 ऑगस्ट : (प्रतिनिधी) – राजयोग भवन राहुरी येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविदयालय च्या संचालिका नंदादिदी यांच्या वतीने दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या राहुरी तालुक्यातील दिव्यांग बंधुभगिणी प्रती रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भाऊ बहिणीच्या नात्यातील मधुरता वाढवणारी प्रसन्न जीवन बनवणारी राखी दिव्यांग परिवारासाठी रक्षाबंधनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये योगा मेडिटेशन जीवनात कसे जगले पाहिजे यावर व्याख्यान करण्यात आले . विश्वविद्यालयाच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी मेडिटेशन योगा या विषयावर सात दिवसाचा कोर्स होणार आहे या कोर्ससाठी दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घ्यावा. सदर प्रसंगी राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना तथा दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या उपस्थित दिव्यांग बंधू-भगिनींना बंधू भावाची प्रतीक तिलक लावून औक्षण करून राखी बांधून, महाप्रसाद देऊन तसेच सर्वांचे आभार प्रदर्शित करण्यात आले. याप्रसंगी दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी संस्थापक श्री.मधुकर घाडगे दिव्यांगशक्ति सेवा संस्थेचे खजिनदार सलीम शेख राहुरी तालुकाध्यक्ष श्री.योगेश लबडे राहुरी तालुका संपर्कप्रमुख श्री.रविंद्र भुजाडी राहुरी तालुका सचिव श्री. दत्तात्रय खेमनर दिव्यांग सेवा संस्थेचे उपाध्यक्ष श्री. बाबुराव शिंदे सर मनोरी शाखा अध्यक्ष कोकाटे सर, कु.छायाताई साठे सदस्य श्री. विष्णू ठोसर श्री. रविंद्र उदलमुगले श्री. सुखदेव किर्तने बाबा, अरुण पटारे भागवत साळुंके शहराध्यक्ष जुबेर मुसानी अनिल तोडमल मोठ्या संख्येत दिव्यांग बांधव उपस्थित होते. प्रतिनिधी दत्ताजी जोगदंड ऍक्टिव्ह मराठी न्यूज. राहुरी.अहिल्यानगर. अहमदनगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे