बहुजन समता पार्टीचे संपर्क कार्यालयाचे पाटेगाव येथे उदघाटन वसंतराव सकट यांचे हस्ते संपन्न..
तालुका प्रतिनिधी रोहिदास तांदळे ऍक्टिव्ह मराठी न्यूज पाटेगाव. कर्जत

बहुजन समता पार्टीचे संपर्क कार्यालयाचे पाटेगाव येथे उदघाटन वसंतराव सकट यांचे हस्ते संपन्न
(प्रतिनिधी रोहिदास तांदळे ) दिनांक सात फेब्रुवारी. बहुजन समता पार्टीचे संपर्क कार्यालयाचे संपर्क कार्यालयाचे उदघाटन बहुजन समता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट यांचे हस्ते करणेत आले त्याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष संजय पवार, कार्याध्यक्ष महादेव डाडर, जिल्हा सल्लागार कैलास मोरे,तालुकाध्यक्षमधुकर उकिर्डे,ता. कार्याध्यक्ष मुकुंद चौघुले,शाखाध्यक्ष परशुराम डाडर,हजर होते
या प्रसंगी बोलताना वसंतराव सकट म्हणाले कि पक्षाचे कार्यालय असणे अतिशय गरजेचे असून एकत्रित येण्याचे विचार विनिमय करणे, कायद्याचे अभ्यास करणे, वाचनालय निर्मिती करून महापुरुषांचे विचारांचे वारसा चालवणे गरजेचे आहे त्यामुळे संपर्क कार्यालयाची गरजेचे असलेने सकट यांनी सांगितले यावेळी पपू चोघुले, अक्षय डाडर, मछिंद्र तांदळे,लखन डाडर, संतोष देवगिरे, दादा चौघुले, बाळू चोघुले, दत्ता चौघुले, समाधान डाडर, बाळू जाधव, राजेंद्र डाडर, अशोक डाडर, अविनाश डाडर, आप्पा डाडर, दादा डाडर, मयूर डाडर, अनिल डाडर, पपू भोसले, दादा जाधव, राहुल जाधव, जनार्धन डाडर, सुभाष तांदळे, ञानेश्वर तांदळे सागर डाडर, जयराम डाडर, बाळू साबळे, संतोष डाडर, सचिन सुरवसे, निलेश सुरवसे, मछिंद्र जगताप, सोमनाथ लाड, केशव तांदळे,सुनील हळणवर, शुभम डाडर, धनराज डाडर, संदेश डाडर, सनी चौघुले, मधू जाधव, किरण महारणवर आदी उपस्थित होते. अँक्टिव्ह मराठी न्यूज. पाटेगाव. कर्जत.







