Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

रायगड जिल्ह्यात पावसाची मेघ गर्जनासह विजांच्या कडकडातातपावसाचीहजेरी भात पिकाचे नुकसान होण्याचा धोका ?

0 1 4 7 2 7

रायगड जिल्ह्यात पावसाची मेघ गर्जनासह विजांच्या कडकडातातपावसाचीहजेरी
भात पिकाचे नुकसान होण्याचा धोका ?

रायगड (प्रतिनिधी) दि.२४. सप्टेंबर रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने अचानक मेघ गर्जनासह विजांच्या कडकडातातपावसाचीहजेरीपावसाने हजेरी लावल्याने भातशेतीचे नुकसान होण्याची चिंता उरण मधील शेतकरी कृषि उद्यान पंडीत पुरस्कार प्राप्त प्रकाश ठाकुर यांनी वेक्त केली अशा प्रकारे जर पाऊस सरु राहीला तर फुल झाडांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.उरण तालुक्यात म्हातवली नागाव केगाव या गावातील शेतजमीनीत अनेक शेतकरी भात शेती भाजीपाला फुल झाडे लावून आपला उदरनिर्वाह करत आहेत त्या शेतकर्यांना या पावसाचा फटका बसेल अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे विभागीय संपादक रमेश थळी ॲक्टिव्ह मराठी न्यूज.उरण. रायगड.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे