Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगसामाजिक

राष्ट्रीय कामगार संघटना अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष मुकुंद भाऊसाहेब जगधने यांची निवड..

अँक्टिव्ह मराठी न्यूज. उत्तर विभागीय संपादक दत्ताजी जोगदंड राहुरी

0 1 4 7 2 7

राष्ट्रीय कामगार संघटना अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष मुकुंद भाऊसाहेब जगधने यांची निवड.

 

राहुरी शहर (अँक्टिव्ह मराठी) दि.9 डिसेंबर. प्रतिनिधी:दत्ता जोगदड .राष्ट्रीय कामगार संघटना अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी मुकुंद भाऊसाहेब जगधने यांची निवड करण्यात आली राहुरी येथील शासकीय विश्रामगृह विद्यापीठ राष्ट्रीय कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष अशोक जाधव धनगावकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली राष्ट्रीय उपाध्यक्ष आनिस खा पठाण राष्ट्रीय सचिव शेख हरूण नुरामत राष्ट्रीय सहसचिव सय्यद रफिक युसुफ मार्गदर्शक तथा बांधकाम कामगार नोंदणी अधिकारी चंद्रपूर श्री आत्माराम धनगर नाका कामगार प्रदेशाध्यक्ष गोरख गव्हाणे अनेक मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली यावेळी विविध क्षेत्रातील कामगार सोमनाथ जगधने विजय जगधने कल्याण जगधने फ्रिडम पावर पत्रकार संघटनेचे राहूरी तालुकाध्यक्ष दत्ताजी जोगदंड पेंटर असोसिएशनचे अध्यक्ष संतोष जगधने माजी नगरसेवक सोन्याबापू जगधने रवींद्र जगधने सागर जगधने रमेश जगधने सत्यशोधक क्रांती लहुजी साळवे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगधने सामाजिक कार्यकर्ते गंगा उन्डे अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देण्यात आले उपस्थित होते. उत्तर विभागीय संपादक दत्तजी जोगदंड अँक्टिव्ह मराठी न्यूज राहुरी. अहिल्यानगर

2/5 - (1 vote)

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे