माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे साहेब यांचा भारतीय जनता पार्टीला राजीनामा देत केला (शरद पवार साहेब) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश…
मुंबई (प्रतिनिधी)अँड कोमल ढोबळे साळुंखे यांनी घेतली शरद पवार व सुप्रिया सुळे यांची भेट राजकीय समीकरणे बदलणार बहुजन रयत परिषदेचा महाविकास आघाडीला होणार लाभ आज मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष कोमल ताई साळुंखे ढोबळे यांच्यासमवेत बहुजन रयत परिषदेच्या राज्य कार्यकारणी सदस्य यांनी शरद पवार व सुप्रिया ताई सुळे यांची मुंबई येथे भेट घेतली माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी दोन दिवसापूर्वीच भारतीय जनता पार्टीचा सदस्याचा राजीनामा देण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते या पाठोपाठ कोमल ढोबळे साळुंखे यांनी पण शरदचंद्रजी पवार व सुप्रिया सुळे ताई यांची भेट घेतल्यामुळे बहुजन रयत परिषदेच्या कार्यकर्ते मध्ये व ढोबळे कार्यकर्ते मध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिनिधी संतोष साळवे सह अनंत वाघमारे ॲक्टिव्ह मराठी न्यूज. मुंबई
0
1
4
7
2
7
0
1
4
7
2
7







