Breaking
ब्रेकिंगसामाजिक

लाच घेणे व लाच देणे कायद्याने श गुन्हा… निंबाळकर साहेब.

0 1 4 7 2 7

लाच घेणे व लाच देणे कायद्याने श
गुन्हा… निंबाळकर साहेब.
हवेली तालुका (प्रतिनिधी) दि.२७ अँटी करप्शन ब्युरो पुणे पोलीस निरीक्षक श्री निंबाळकर साहेब व अखिल भारतीय ग्राहक पंचायत हवेली तालुका यांच्यावतीने नागरिकांना सरकारी नोकर किंवा लोकप्रतिनिधी यांनी लाचेची मागणी केल्यास काय कारवाई करण्यात येते याविषयी मार्गदर्शन केले यावेळी पुणे जिल्हा कोषाध्यक्ष राघवदास चौधरी हवेली तालुका अध्यक्ष कैलास भोरडे हवेली तालुका संघटक सुरज वाळके अस्लम तांबोळी पोपट साठे यावेळी उपस्थित होते. उपविभागी उपसंपादक प्रमोद शितोळे अँक्टिव्ह म‌‌‌राठी न्यूज.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे