Breaking
ब्रेकिंगसामाजिक

राज्य फ्रीडम पॉवरच्या राहूरी तालुका अध्यक्ष पदी दत्ता जोगदंड तर उपाध्यक्ष नाना जोशी

0 1 4 7 2 7

राज्य फ्रीडम पॉवरच्या राहूरी तालुका अध्यक्ष पदी दत्ता जोगदंड तर उपाध्यक्ष नाना जोशी

राहुरी प्रतिनिधी ( दत्ता जोगदंड )
महाराष्ट्र राज्य फ्रीडम पॉवर पत्रकार संघ राहूरी तालुका अध्यक्ष पदी दत्ता जोगदंड तर उपाध्यक्ष पदी नाना जोशी यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली
राहुरी येथील शासकीय विश्राम गृहात फ्रीडम पॉवर पत्रकार संघाची बैठक पार पडली या वेळी महाराष्ट्र राज्य फ्रीडम पॉवर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दीपक मेढे साहेब व अध्यक्ष बाजीराव खांदवे पाटील उपस्थित होते.
या वेळी राहुरी तालुका पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली
यामध्ये अध्यक्ष दत्ता जोगदंड व सहकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले नवनिर्वाचित कार्यकारणी पुढील प्रमाणे उप अध्यक्ष – देवेंद्र शिंदे , अनुसगम शिंदे – सेक्रेटरी, सचिव पदी – चंद्रकांत जगधने सह सचिव – विठ्ठल शेळके खजिनदार – प्रवीण जाधव सह खजिनदार – सचिन कदम न्युज चॅनेल प्रतिनिधी – दीपक साळवे प्रेस फोटो ग्राफर – दीपक गुलदगड साप्ताहिक प्रतिनिधी – सिद्धार्थ आंबीलवादे यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी बोलताना संस्थापक अध्यक्ष दीपक मेढे व कार्याध्यक्ष बाजीराव खांदवे पाटील बोलताना म्हणाले की , पत्रकारांच्या न्याय हक्का साठी लढणारी आपली संघटना असून येणाऱ्या काळामध्ये आपण अधिक बळकट ही संघटना करणार आहोत त्या साठी महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकारांनी एका छताखाली येण्याची गरजेची आहे त्या साठी संपूर्ण महाराष्ट्र भर दौरा करणार असून या मध्ये सर्व पत्रकाराना आपण कार्यकारणी सदस्य बनवणार आहोत भविष्यात महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी पत्रकार संघटना ही महाराष्ट्र राज्य फ्रीडम पॉवर पत्रकार संघ म्हणून ओळखली जाणार आहे. डॉ.देवेंद्र शिंदे ॲक्टिव्ह मराठी न्यूज. राहूरी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे