Breaking
ब्रेकिंगराजकिय

पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी डॉ. विजयकुमार भिसे

0 1 4 7 2 7

पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या
सरचिटणीस पदी डॉ. विजयकुमार भिसे

बारामती (प्रतिनिधी) दि-27ऑक्टोबर पुणे जिल्हा काँग्रेस
कमिटीच्या सरचिटणीस पदी डॉ.
विजयकुमार रामचंद्र भिसे यांची
नियुक्ती करण्यात आलेली आहे
पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा
आमदार श्री संजय जगताप यांचे
सूचनेनुसार श्री संग्राम मोहोळ
कार्याध्यक्ष पुणे जिल्हा काँग्रेस
कमिटी यांनी नियुक्तीचे पत्र दिले
आहे डॉ. विजयकुमार रामचंद्र
भिसे हे बारामती शहर काँग्रेस
कमिटीचे निष्ठावंत कार्यकर्ते
असून त्यांनी यापूर्वी बारामती
शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष,
पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी
अनुसूचित जाती सेल चे अध्यक्ष,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
पर्यावरण सेलचे सरचिटणीस या
पदावर काम केलेले आहे तसेच
बारामती वैद्यकीय महाविद्यालय
येथे अशासकीय सदस्य म्हणून
काम केलेले आहे. काँग्रेस पक्षाचे
ध्येयधोरणे राबविण्यासाठी पुढेही
काम करत राहू असे निवडीनंतर
डॉ. विजय भिसे यांनी सांगितले.
बारामती शहर विभागीय संपादक केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्युज. बारामती

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे