Breaking
ब्रेकिंगसामाजिक

बारामतीत मनुस्मृतीचे दहन करून स्रीमुक्ती दिन साजरा करण्यात आला.

पुणे जिल्हा विभागीय उपसंपादक केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्यूज

0 1 4 7 2 7

 

बारामतीत मनुस्मृतीचे दहन करून स्रीमुक्ती दिन साजरा करण्यात आला

बारामती प्रतिनिधी:- दिनांक २६ डिसेंबर २०२४ विसमतेचा पुरस्कार करणाऱ्या
मनुस्मृतीचे डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी दहन केले होते
डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा बारामती येथे बहुजन समाजाच्या वतीने मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.
स्रीयांना दुय्यम समजणाऱ्या तसेच माणसामाणसात विशमता निर्माण करणाऱ्या मनुस्मृतीचे
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे दहन केले होते.
दरवर्षी संपुर्ण महाराष्ट्रामध्ये
२५ डिसेंबर रोजी बहुजन समाज मनुस्मृतीचे दहन करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातुन दिलेला समानतेचा संदेश समाजापर्यंत पोहचवत असतात.
याच पार्श्भूमीवर बारामती येथे मनुस्मृतीचे
दहन करण्यात आले. या वेळी समाजिक कार्यकर्तेअनिकेत मोहिते,माझी नगरसेविकाआरती शेंडगे, वंचित बहुजन आघाडी नेते मंगलदास निकाळजी.विनायक दामोदरे, व बहुजन समाजातील पद अधिकारी आदी कार्यकर्ते.उपस्थित होते. पुणे जिल्हा विभागीय कार्यकारी संपादक केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्युज बारामती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे