Breaking
ब्रेकिंगसामाजिक

महाराष्ट्र राज्याच्या सकल मातंग समाजाच्या उपाध्यक्षपदी ॲड.सोमनाथ(भाईजी)पाटोळे यांची निवड*

0 1 4 7 2 7

*महाराष्ट्र राज्याच्या सकल मातंग समाजाच्या उपाध्यक्षपदी ॲड.सोमनाथ(भाईजी)पाटोळे यांची निवड*
बारामती प्रतिनिधी: दि ३ नोव्हेंबर २०२४ महाराष्ट्र राज्याच्या सकल मातंग समाजाच्या उपाध्यक्ष पदी अँड.सोमनाथ (भाईजी)पाटोळे यांची निवड करण्यात आली त्याबद्दल त्यांचे बारामती शहर व तालुका मातंग समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले गोर-गरीब जनतेचे प्रामाणिक काम करून अन्यायाविरुद्ध आवाज उठवून प्रमाणिक पणे न्याय देण्याचे काम ॲड पाटोळे यांनी केले आहे. या पुढे मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात अ,ब,क,ड आरक्षण लागू करण्यासाठी राज्य सरकार कडे पुढाकार करणार आहे.
तसेच आण्णा भाऊ साठे यांच्या विचाराचा जागर करणार आहे
मातंग समाजाच्या मुलाचां शिक्षणाचा दर्जा उंचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
तसेच शासकीय अधिकारी होण्यावर भर देणार आहे आसे आमच्या प्रतिनिधीस सांगण्यात आले.
*बारामती विभागीय संपादक केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्युज बारामती*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे