Breaking
ब्रेकिंगराजकियसामाजिक

राहुरी बाजारपेठेमध्ये प्राजक्त (दादा) प्रसाद तनपुरे यांची प्रचार व मतदारांना, व्यापाऱ्यांना, सर्वसामान्यांना. शुभेच्छा देताना…

0 1 4 7 2 7

राहुरी बाजारपेठेमध्ये प्राजक्त (दादा) प्रसाद तनपुरे यांची प्रचार व मतदारांना, व्यापाऱ्यांना, सर्वसामान्यांना. शुभेच्छा देताना…
राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार प्राजक्त प्रसाद तनपुरे यांनी दिवाळी पाडव्या निमित्त राहुरी शहरातील नागरिकांच्या समक्ष पायी जाऊंन सर्व जाती धर्माच्या लोकांच्या भेटी घेऊन शुभेच्छा दिल्या व जेष्ठ नागरिकांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले. या भेटी गाठी मध्ये प्राजक्त तनपुरे हे एक उमेदवार.म्हणून नाही तर आपला मतदार संघ एक कुटुंब आणि एक कुटुंबातील सदस्य म्हणून सर्वांना शुभेच्छा दिल्या.त्यांच्या भेटी मध्ये रस्त्यावर बसणारे छोट्या व्यापऱ्या पासून तर मोठ्या व्यापऱ्या पर्यंत सर्वांना अगदी प्रेमळ आणी आपुलकीने त्यांच्याशी संभाषण करून गप्पा मारून भरपूर वेळ दिला. या भेटीगाठी च्या वेळी त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी प्रगल्भ कुंभार साहेब, महेंद्र मुसमाडे, अनिल कासार,संजय साळवे.महेश उदावंत, नंदकुमार तनपुरे, भिकूशेठ भुजाडी, गजानन सातभाई,दिपक साळवे, संतोष आघाव, बाळासाहेब उंडे हे देखील उपस्थित होते.त्याच बरोबर संजय भाऊ जाधव यांनी देखील प्राजक्त तनपुरे यांच्या सोबत राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या.प्राजक्त तनपुरे यांच्या भेटी गाठी मुळे सर्व नागरिकांमध्ये एक आनंद व समाधान निर्माण झाले असून त्यांच्या बद्दल नागरिक सकारात्मक आहेत असे वाटत आहे उत्तर विभागीय संपादक दत्ता जोगदंड सह दिपक साळवे ॲक्टिव्ह मराठी न्यूज.राहुरी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे