Breaking
ब्रेकिंगराजकिय

क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना यांचा अजितदादा पवार यांना पाठिंबा*

0 1 4 7 2 7

क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना यांचा अजितदादा पवार यांना पाठिंबा*
बारामती प्रतिनिधी: दि१० नोव्हेंबर २०२४ आज बारामती मधील उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निवासस्थानी सहयोग सोसायटीमध्ये क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना या संघटनेचे पदाधिकारी,ॲड. सोमनाथ(भाईजी)पाटोळे राहुल भाऊ गायकवाड,अजय खरात आदित्य खरात, सचिन इंगळे, रवींद्र कुचेकर विशाल भाऊ खंडाळे यांचे शिष्टमंडळ अजित दादा पवार यांचे चिरंजीव पार्थ दादा पवार यांच्याशी भेटून सकारात्मक मीटिंग झाली यामध्ये प्रामुख्याने मातंग समाजाच्या प्रश्नांवर चर्चा झाली १)बारामती नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, होणाऱ्या आगामीनिवडणुकांमध्ये मातंग समाजाला पक्षामार्फत प्रामुख्याने वाटा मिळावा २)बारामती शहरामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा स्वतंत्र स्मारक किंवा पुतळा तसेच बारामती शहरातील ३)तालुक्यातील मातंग समाजातील घरकुलचा विषय असेल मातंग समाजातील
शिकलेल्या युवकांच्या हाताला नोकरी,व्यवसाय संदर्भात,तसेच ४)गाव तिथे समाज मंदिर,वाचनालय
या सर्व विषयावर सखोल चर्चा झाली पार्थ दादा पवार यांनी या सर्व कामाबाबत आम्हाला आश्वासन दिले म्हणून आम्ही सकल मातंग समाज व क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना बारामती शहर व तालुका यांच्या वतीने १२नोव्हेंबर वार मंगळवार रोजी बारामती विधानसभेचे उमेदवार मा अजित दादा पवार यांना पाठिंबा देत आहोत आसे आमच्या प्रतिनिधीस सांगण्यात आले.
* विभागीय संपादक केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्युज बारामती *

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे