Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले कृषी विद्यापीठ माध्यमिक विद्यालयाचे पाच विद्यार्थी मुळा उजवा कालव्यामध्ये बुडाल्याची  घटना..

0 1 4 7 2 7

 

 

सावित्रीबाई फुले कृषी विद्यापीठ माध्यमिक विद्यालयाचे पाच विद्यार्थी मुळा उजवा कालव्यामध्ये बुडाल्याची  घटना.

.

राहुरी विद्यापीठ (प्रतिनिधी) देवेंद्र शिंदे. दिनांक 9 जानेवारी सदर दिनांक 8 / 1 / 25 रोजी राहुरी कृषी विद्यापीठ परिसरामधील सावित्रीबाई फुले कृषी विद्यापीठ विद्यापीठ माध्यमिक विद्यालय चे पाच विद्यार्थी मुळा उजवा कालव्यामध्ये शाळा बुडवून पोहण्यासाठी गेले असता वाहुन गेले ची चर्चा चौघांना वाचण्यात यश एकाला शोधण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे भाना भाऊ रोडे या शेतकऱ्याचे पाटाजवळील लगत त्याचे घर असून ते गाईला चारापाणी करीत असताना आरडाओरडा वाचवा वाचवा असा आवाज ऐकू आल्याने त्यांनी पाठवते त्वरित धाव घेतली आणि त्यांना एक विद्यार्थी बुडत असल्याचे दिसले त्यांनी वेळेचा विलंब न लावता पाठामध्ये बुडी मारून एकाला वाचवण्यात यश मिळवले त्यांनी आपले जीवाचे परवाना करता या विद्यार्थ्याला वाचवले राहुरी कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी यांच्या मार्गदर्शकाखाली सुरक्षा रक्षक या एका युवकाला वाचवण्यासाठी अखंड परिश्रम घेत आहेत दिग्रस येथील राहणारा कार्तिक कांदे व त्याचे सहकार्य तीन मित्र चार पैकी तिघाला शोधण्यात यश एकाचा शोध अद्याप लागलेला नाही मयत विद्यार्थ्याचे नाव तरटे तरटे हा महात्मा फुले कृषी विद्यापीठ आर्टिकल्चर येथील तरटे साहेब यांचा मुलगा आहे अशी प्राथमिक माहिती समजली आहे व उर्वरित मुलांची नावे ओम जगदाळे , युवराज मोरे ,संकेत तरटे , तेजस कांदे ,साकोरेअसून त्याचा शोध चालू आहे पत्रकार देवेंद्र शिंदे यांनी राहुरी तालुक्याचे पाटबंधारे विशेष अधिकारी सायली पाटील यांना फोनवरती माहिती देऊन मुळा उजवा कॅनल बंद करण्यासाठी विनंती केली सदर शासनाने देखील सहकार्य केल्याने जनतेमध्ये चांगली चर्चा चालू आहे सदर नगरपंचायत मध्ये हळूहळू चे वातावरण झाले तरी मुला मुळा कालव्याजवळ कोणत्याही अनोळखी व्यक्तीला येणे व जाण्यास बंदी घालण्यात यावी. तसेच आजूबाजूला काठाडे ब्रॅकेट तयार करण्यात यावे जेणेकरून जीवित हानी यापुढे होणार नाही हे देखील दखल घेणे गरजेचे आहे. असे अँक्टिव्ह मराठीच्या प्रतिनिधीकडून बोलण्यात येत आहे. ॲक्टिव्ह मराठी न्यूज डॉ.देवेंद्र शिंदे ॲक्टिव्ह मराठी न्यूज. राहुरी विद्यापीठ. राहुरी.

5/5 - (1 vote)

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे