Breaking
ब्रेकिंगसामाजिक

रेणुका माता मल्टीस्टेट कोऑप अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर शाखा उदगीर चा १२ वा. वर्धापन दिन साजरा.

0 1 4 7 2 7

रेणुका माता मल्टीस्टेट कोऑप अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर शाखा उदगीर चा १२ वा. वर्धापन दिन साजरा.

दिनांक ०८/११/२०२४ रोजी वार शुक्रवार श्री रेणुका माता मल्टीस्टेट हो ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर शाखा उदगीर चा १२ वा वर्धापन दिन पार पडला.
वर्धापन दिन कार्यक्रमानिमित्त शाखेमध्ये बँकेकडून व जेवनाचा कार्यक्रम व दिवाळी फराळ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
तसेच वर्धापदिनानिमित्त सर्व सभासद आणि खातेदार यांचे सत्कार करण्यात आले.
सदरील कार्यक्रम संस्थेचे संस्थापक डॉ.प्रशांत चंद्रकांत भालेराव यांच्या मार्गर्शनाखाली पार पडला.तसेच बरेच मान्यवर यांनी आपल्या शाखेला भेट दिली. व सर्व खातेदार ,सभासद व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.
संस्थे मार्फत मुख्य कार्यालयातून शाखेचे पालक आधिकरी श्री. शेख़ यासीन शेख इब्राहिम यांनी सर्वांचे आभार मानले.
तसेच शाखेचे शाखाधिकारी महेश धोंडीपीर्गेकर व कर्मचारी सौ.प्रिया माकने आणि नालापुरे रामकिशन यांनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी शेख सह अँक्टिव्ह मराठी न्यूज. उदगीर.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे