Breaking
ब्रेकिंगसामाजिक

बारामतीत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन .

0 1 4 7 2 7

बारामतीत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन..

 

बारामती (प्रतिनिधी) 29 नोव्हेंबर स्त्री शिक्षण  आणि समानतेच्या हक्कासाठी आपले आयुष्य
समर्पित करणारे आद्य समाजसुधारक, क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले
यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील महात्मा फुले चौक खंडोबानगर येथे
गुरुवारी (दि. २८) महात्मा फुले यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात
आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष
सुधीर पाटसकर, प्रशांत सातव, संतोष जगताप, गणेश जोजारे, योगेश
हिंगणे, आकाश दामोदरे, बाळासाहेब चव्हाण, अनिकेत मोहिते, सोनू
लोणकर, आबा शिवरकर, सागर गायकवाड, केतन गार्डी, पिंटू बनकर,
शंकर नाळे, परवेज सय्यद, राहुल नेवसे, सागर गायकवाड, संतोष म्हेत्रे,
दिनेश गायकवाड, संतोष बनकर, सागर जाधव, मयूर कुंभार, विकी आगम
आदी उपस्थित होते. उपस्थितांकडून फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याची महती सांगण्यात आली.बारामती विभागीय संपादक केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्युज बारामती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे