राहुरीतील बुवासिद बाबा समोरील दफनभुमी हटवा विविध सघटनाची मागणी .

राहुरीतील बुवासिद बाबा समोरील दफनभुमी हटवा विविध सघटनाची मागणी .

राहुरी प्रतिनिधी (दत्ता जोगदंड) राहुरी दि.29 नोव्हेंबर. शहरातील बुवा सिद बाबा मंदिर परिसरातील ती दफन भूमी बंद करून ती मुस्लिम समाजाच्या दफनभूमीत करावा अशी मागणी राहुरी येथील मळगंगा तरुण मंडळ श्री बुवा शिंदे बाबत तरुण मंडळ वाल्मीक तरुण मंडळ जगदंबा माता समिती छत्रपती मित्र मंडळ भगवा मित्र मंडळ अंबिका माता नवरात्र उत्सव समिती यासह स्थानिक नागरिक व महिलांनी राहुरी नगरपरिषद तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही सर्व श्री गोवा सिंध बाबा मंदिर परिसरात राहत असून श्री बुवा सिंध बाबा मंदिरात रोज श्रद्धेने दर्शनासाठी जातो मंदिर परिसरात मोकळी जागा आहे सदर जागेमध्ये फार पूर्वी इनामदार यांच्या कबरी आहे अशातच मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारचे सुमारास इनामदार यांनी तेथे पुन्हा एकदा पण विधी केला मात्र सदरचे आता पण विधी बाबत व इथून पुढे होणाऱ्या तपनविधीबाबत आम्ही आक्षेप घेत कारण सध्या परिस्थिती वेगळी झाली आहे लोकसंख्या वाढली आहे ती जागा दफनविधीसाठी योग्य नाही तसेच सदरची जागा खूप छोटी आहे त्याचप्रमाणे येथे दर्शनासाठी येणारे भावीकांकडूनही याबाबत नाराजी व्यक्त होत आहे तसेच परिसरातील लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे म्हणून सदर दफनविधी हा कब्रस्तान येथेच व्हावा तो लोक वस्तीत अथवा मंदिर परिसरात होऊ नये ही सर्व रहिवाशी नागरिकांची भूमिका आहे तरी इथून पुढे श्री बुवा सिंधू बाबा मंदिर परिसरात कुठल्याही प्रकारच्या दफनविधी होऊ नये याबाबत प्रशांसानानी योग्य ती कारवाई करावी व पुढील पंधरा दिवसात ठोस पावले उचलावी अन्यथा या गोष्टीमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊन वाद उदो होण्याची स्थिती निर्माण होऊ शकते असा इशारा यावेळी देण्यात आला आहे तरी प्रशासनांनी यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे ॲक्टिव्ह मराठी न्यूज. राहुरी.







