अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्यावतीने दौंड तहसील कार्यालय येथे ग्राहक दिन साजरा..
पुणे जिल्हा ग्रामीण विभागीय उपसंपादक प्रमोदजी शितोळे ॲक्टिव्ह मराठी न्यूज दौंड पुणे

अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्यावतीने दौंड तहसील कार्यालय येथे ग्राहक दिन साजरा..

दौंड (प्रतिनिधी) दिनांक 24 डिसेबर 2024 ग्राहक दिन दौण्ड तहसीलदार कार्यालय हॉल या ठिकाणी संपन्न झाला या प्रसंगी मा श्री शेलार साहेब तहसिलदार दौंड याचे हास्ते मा श्री संतोष करनोर साहेब सहा अभियंता विज वितरण कंपनी केडगाव यांना गुणगौरव पुरस्कार देऊन सन्माणीत करण्यात आले या प्रसंगी मा श्री प्रमोद शितोळे अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुका अध्यक्ष मा श्री राजेंद्र शेलार अ भा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष दौंड तालुका मा श्री नामदेव जठार पाटील दौंड शहर अध्यक्ष मा श्री दादासो जाधव कोषाध्यक्ष मा श्री संदिप सातपुते वरवंड शाखा सचिव मा श्री सिताराम शेळके वरवंड शाखा अध्यक्ष मा श्री सोडणवर मा श्री अरुण खताळ भाऊसाहेव मा श्री बाळासो कदम मा श्री लगड इत्यादी उपस्थित होते
आप्पासाहेब वाघमारे, श्री शरद गुणवरे पाटील दौंड शहर संघटक, सौ, ज्योती ताई,मोकळं, अध्यक्ष दौंड शहर, सौ, वैशाली शितोळे, पुणे जिल्हा अध्यक्ष,सौ, वैशाली माने उपाध्यक्ष पुणे जिल्हा,, शासकीय अधिकारी, उपस्थित होते, पुणे जिल्हा विभागीय उपसंपादक, प्रमोद शितोळे,9096984142 ॲक्टिव्ह मराठी न्यूज. दौंड. पुणे.







