Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

अँक्टिव्ह मराठी न्युज बारामती तालुका प्रतिनिधी पप्पु खरात यांची नियुक्ती*

पुणे जिल्हा कार्यकारी संपादक केदार पाटोळे मराठी न्यूज बारामती पुणे

0 1 4 7 2 7

अँक्टिव्ह मराठी न्युज बारामती तालुका प्रतिनिधी पप्पु खरात यांची नियुक्ती

बारामती प्रतिनिधी: २४ डिसेंबर २०२४ सर्व सामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ अँक्टिव्ह मराठी हे साप्ताहिक व ऑनलाईन पोर्टल न्युज चँनेल असुन लोकांच्या सेवेसाठी तयार झाले आहे. यामध्ये शैक्षणिक, समाजिक, आर्थिक, राजकीय, तसेच धार्मिक अशा सर्व प्रकारच्या जाहिराती.बातमी या चँनलच्या माध्यमातुन प्रसारीत व प्रसिध्दी होणार आहेत. आपली अभिलाषा, सडेतोड भाषा. सर्व सामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ या उक्तीप्रमाणे रामचंद्र (पप्पु) रामचंद्र खरात यांची बारामती तालुका प्रतिनीधी तर सुयश झुंबर बगाडे यांची बारामती शहर प्रतिनीधी पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपण आपल्या कार्यक्षेत्रात तन, मन, धनाने अँक्टिव्ह मराठी न्युजचा प्रचार प्रसार कराल ही अपेक्षा बाळगतो. व पुढील वाटचालीस संस्थापक अध्यक्ष मा. श्री. उमेश बा. साठे साहेबांनी शुभेच्छा दिल्या येणा-या काळामंध्ये अधिक बळकट हा चँनल करणार आहोत त्यासाठी सर्व प्रतिनीधींनी प्रमाणिक पणे काम करावे सर्व सामान्याच्या न्याय हक्कासाठी व गोरगरीबांचा आवाज म्हणजे अँक्टिव्ह मराठी न्युज ..*पुणे जिल्हा विभागीय कार्यकारी संपादक केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्युज. बारामती. पुणे.

*

5/5 - (1 vote)

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे