जनकल्याण शहर संघ दौंड,सी,एल,एफ, दिनदयाळ अंत्योदय योजना नगरपरिषद कार्यालय दौंड
पश्चिम विभागीय सहसंचालक प्रमोदजी शितोळे अँक्टिव्ह मराठी न्यूज. दौंड


जनकल्याण शहर संघ दौंड,सी,एल,एफ,
दिनदयाळ अंत्योदय योजना नगरपरिषद कार्यालय .दौंड. यांच्या संयुक्त विद्यमाने, कांती सुर्य, महात्मा ज्योतिबा फुले जयंती व, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली
पुणे जिल्हा प्रतिनिधी प्रमोद शितोळे, मो,9096984142, दौंड शहर याठिकाणी जनकल्याण शहर संघ व दिनदयाळ अंत्योदय योजना नगरपरिषद यांनी जयंती निमित्ताने औचित्य साधून लहान विद्यार्थ्यांनी,व, माहिला साठी निबंध स्पर्धा आणि सुविचार स्पर्धाचे नियोजन करण्यात आले, कार्यक्रमाचे आयोजन जनकल्याण शहर संघ अध्यक्ष,सौ, ज्योतीताई मोकळ यांच्या शुभहस्ते, उद्घाटन करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष, श्री माननीय श्री दीपक म्हस्के साहेब, प्रकल्प अधिकारी नगरपरिषद दौंड, यांनी कांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती यानिमित्ताने माहिला ना मार्गदर्शन केले, या कार्यक्रमास विशेष प्रयत्न मोलाचे सहकार्य सूरख्या बेगम शेख, खजिनदार, कौसर सय्यद सचिव, उज्वला साळवी,,मा, श्री शुभम चौकूटे यांनी जयंती निमित्ताने सर्व ना शुभेच्छा दिल्या, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ ज्योतीताई मोकळ शहराध्यक्ष, यांनी केले, कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवरांचे स्वागत सौ, कौसर सय्यद यांनी केले, कार्यक्रमाचे आभार, सौ उज्वला साळवी यांनी मानले ॲक्टिव्ह मराठी न्यूज. दौंड







