Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

राज्य शासनाने संविधान अमृत महोत्सव निमित्त काढलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळा संस्था, मुख्याध्यापक, मुख्याधिकारी, शिक्षक, यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्याची मागणी.

विभागीय कार्यकारी संपादक केदार पाटोळे ॲक्टिव्ह मराठी न्यूज बारामती.अक्टिव्ह मराठी न्यूज बारामती

0 1 4 7 2 7

*राज्य शासनाने संविधान अमृत महोत्सव निमित्त काढलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळा संस्था, मुख्याध्यापक, मुख्याधिकारी, शिक्षक, यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्याची मागणी*

बारामती प्रतिनिधी::- १० ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यशासनाने संविधान अमृत मोहोत्सवा निमित्त काढलेल्या शासन निर्णयाची अंमल बजावणी न करणाऱ्या भारतीय संविधानाप्रती उदासीन मानसिकता दाखविणाऱ्या शाळा, संस्था, प्राध्यापक, मुख्याधिकारी शिक्षक यांच्या वरती कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल अशी निवेदन
#NDMJ संघटने कडून
अनिकेत मोहिते तालुका अध्यक्ष
विनय दामोदरे ,सुमित साबळे यांनी बारामती गट शिक्षण अधिकारी बारामती यांना दिले. या बाबत नगर पालिका आणि प्रांत अधिकारी यांची ही जबाबदारी आहे या वरती आपले बारकाईने लक्ष असणे गरजेचे आहे या शासन निर्णयाच्या अंमल बजावणी आणि संविधान जागृती साठी सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांनी जागृत असणं गरजेचं आहे असे सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मोहिते यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
पुणे जिल्हा कार्यकारी संपादक केदार पाटोळे ऍक्टिव्ह मराठी न्यूज बारामती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे