Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगसामाजिक

बारामती नगरपरिषद यांच्या हलगर्जीपणामुळे होऊ शकते जिवित हानी

पुणे जिल्हा विभागीय उपसंपादक केदार पाटोळे ॲक्टिव्ह मराठी न्यूज बारामती

0 1 4 7 2 7

*बारामती नगरपरिषद यांच्या हलगर्जीपणामुळे होऊ शकते जिवित हानी*


बारामती प्रतिनीधी::- ३० डिसेंबर २०२४ उघड्यावर आसलेल्या ऎलंकी डोअरमुळे जिवितास धोका..
स्ट्रीट लाईटच्या पोलला ऎलंकी डोअर लॉक नसल्यामुळे जिवितहानी होऊ शकते. बारामती येथील गुणवडी चौक ते कारभारी सर्कल येथील रस्त्याच्या डिवायडर मधिल असलेल्या स्ट्रीट लाईट ऎलंकी डोअर लॉकमुळे जिवितास धोका निर्माण झाला आहे. ऎलंकी डोअर लॉक तात्काळ दुरुस्त करण्यात यावे याकरिता वारंवार संबंधित विद्युत खात्याच्या प्रमुखास सांगून देखील काम झाले नाही. विद्युतप्रवाह सुरू असताना अनुचित प्रकार घडल्यास अनेकांच्या जिविताला धोका निर्माण होऊ शकतो. या करिता तात्काळ येथील दुरुस्ती करण्यात यावी. अन्यथा भविष्यात दुर्घटना झाल्यास याला नगरपालिकेतील विद्युत प्रमुख जबाबदार राहतील. पुणे जिल्हा विभागीय कार्यकारी संपादक केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्यूज. बारामती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे