Breaking
ब्रेकिंगसामाजिक

सादलगांव ता. शिरूर एक हात मदतीचा.

ग्रामीण विभागीय संपादिका दिपाली दिवेकर ॲक्टिव्ह मराठी न्यूज शिरूर पुणे

0 1 4 7 2 7

सादलगांव ता. शिरूर एक हात मदतीचा.

शिरूर (प्रतिनिधी) ग्रामीण विभागीय संपादिका दिपाली दिवेकर सादलगांव मधिल कै कचरू दिनकर ढमाळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले म्हणून यांच्या कुटूंबाला ५० ००० ( पन्नास हजार रुपये ) मदत तसेच कै संतोष महादेव शेळके यांचे अपघाती निधन झाले म्हणून यांच्या परिवाराला १००००० ( एक लाख रुपये ) मदत एक हात मदतीचा या योजने अंतर्गत श्रीरामकृष्णहरी पुरुष बचत गट व शिवशक्ती पुरुष बचत गट यांच्या वतीने मदत करण्यात आली . मागिल १७ वर्षापासून बचत गटामार्फत जवळजवळ ८ ते १० दुखांकित परिवारांना अशा प्रकारे मदत करण्यात आली आहे . पुरुष बचत गटांच्या या सामाजिक कार्याचे सगळीकडे कौतुक होत आहे . यावेळी हभप अविनाश महाराज साळुंके , हभप निलेश महाराज होळकर, श्री पांडूरंग काळे सर , सा कार्यकर्ते खळदकर आण्णा , श्री भाऊसाहेब गायकवाड ,तंटामुक्ती समितीचे मा अध्यक्ष श्री संतोष पवार , श्रीरामकृष्ण हरी बचत गटाचे अध्यक्ष दिपक केसवड , सचिव संभाजी जाधव , श्री अनिल जगताप दाजी आदी उपस्थित होते . ॲक्टिव्ह मराठी न्यूज. शिरूर.

1/5 - (1 vote)

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे