तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्याचे गाव तिथे शाखा मोहीम.. *गाव तिथे शाखा मोहीम शोषित मुस्लिम आदिवासी घटकांचा आवाज होत आहे.
विभागीय उपसंपदाचा संगीता खिलारी अँक्टिव्ह मराठी न्यूज.

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्याचे गाव तिथे शाखा मोहीम..
*गाव तिथे शाखा मोहीम शोषित मुस्लिम आदिवासी घटकांचा आवाज होत आहे*:
अहिल्या नगर प्रतिनिधी: संगीता खिलारी. दिनांक: 11 जानेवारी सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे गाव तिथे शाखा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना ही संविधाना रक्षण लोकशाही वाचवण्याच्या अजेंडा घेऊन निघाली आहे तरी ज्या कोणाला आपल्या ग्रामीण भागात शहरी भागात शाखेचे अनावरण करायचे असेल त्यांनी संपर्क करावा असे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ गवई यांनी केले आहे. संपर्क पुढील प्रमाणे _ संस्थापक अध्यक्ष माननीय श्री संदीप भाऊ गवई *9970467161**9881199852* तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष माननीय श्री सुनील भाऊ वनारे मो.9545259102 तथागत ग्रुप दिसेल सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राधेश्याम भाऊ 8668382698. व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांच्या वतीने कळविण्यात आले आहे. ॲक्टिव्ह मराठी न्यूज.







