पद्मविभूषण श्री.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडीतील मुलांना खाऊ वाटप*

पद्मविभूषण श्री.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडीतील मुलांना खाऊ वाटप*

बारामती प्रतिनिधी:दि १३ डिसेंबर २०२४ पद्मविभूषण श्री.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त लो.अण्णाभाऊ साठे नगर कसबा. येथे अंगणवाडी मधील मुलांना विविध मान्यवरांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आला. संदिप शेठ गुजर बारामती शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व तसेच सोनू (भैय्या)काळे बारामती शहर युवक अध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम करण्यात आला होता.या कार्यक्रमास सर्व पदाधीकारी कार्यकर्ते व विविध मान्यवर उपस्थित होते. दत्ता (भाऊ) खरात, सागर (भाऊ) जाधव, रुपेश (भाऊ) खरात, दीपक (भाऊ) लोंढे, मच्छिंद्र नेटके व अँड. अमृत नेटके यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यास विशेष परिश्रम घेतले.व अंगणवाडी सेविका ज्योतीताई ढालपे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. *बारामती प्रतिनिधी केदार पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्युज बारामती.









