Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

श्रीगोंदा येथे बहुजन समता पार्टीच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न…

प्रतिनिधी रोहिदास तांदळे अँक्टिव्ह मराठी न्यूज पाटेगाव श्रीगोंदा.

0 1 4 7 2 7

बहुजन समता पार्टीच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न…
पाटेगाव (प्रतिनिधी रोहिदास तांदळे ) बहुजन समता पार्टी चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिन्द्र सकटे, प्रदेश उपाध्यक्ष मा. वसंतराव सकट यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्याध्यक्ष मा. महादेव डाडर, तालुका कार्याध्यक्ष मा. मुकुंद चौगुले, यांच्या उपस्थितीत जिल्हा सल्लागार पदी मा. कैलास मोरे व शाखा प्रसिद्धी प्रमुख पदी मा. रोहिदास तांदळे यांची निवड झाल्याबद्दल शाखेच्या व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यावेळी पाटेगाव शाखेचे अध्यक्ष मा. परशुराम डाडर, सचिव मा. मच्छिन्द्र तांदळे, सदस्य आत्माराम महारनवर, कांतीलाल देवगिरे, बाळासाहेब भंडारे, सुदाम लाड, दीपक हळणावर, शंकर लाड, जयराम डाडर, अर्जुन लाड, अशोक वाघे, शिवाजी मेंगडे, मच्छिन्द्र जगताप, गोटया भिल्लारे, महादेव नवसरे, गौतम नवसरे, माणिक इरकर, अविनाश लाड, ज्ञानदेव तांदळे, बाळू ननवरे, सचिन सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते. ॲक्टिव्ह मराठी न्यूज .पाटेगाव. श्रीगोंदा.

5/5 - (1 vote)

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे