Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

रितेश खजिनदार याचा विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक.

नगर तालुका प्रतिनिधी राहुल जाधव ॲक्टिव्ह मराठी न्यूज.देहरे.अ.नगर नगर

0 1 4 7 2 7

*रितेश खजिनदार याचा विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक*

इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या कुस्ती व वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारामध्ये सौ सुंदरबाई माणिक अडसूळ पॉलिटेक्निकचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी रितेश चंद्रकांत खजिनदार याचा वेटलिफ्टिंग या प्रकारात प्रथम क्रमांक आला सदर स्पर्धा परिक्रमा मैदान काष्टी या ठिकाणी पार पाडल्या त्याच्या या यशाबद्दल परिक्रमा शैक्षणिक संकुल चे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री प्रताप सिंह बबनरावजी पाचपुते यांनी अभिनंदन केले तसेच सदर स्पर्धेसाठी अडसूळ कॉलेजचे प्राचार्य व सर्व शिक्षक वृंद कराळे हेल्थ क्लब चे संचालक श्रीनिवास कराळे यांचे मोलाचे मार्गदर्शन रितेशला लाभले
चिरंजीव रितेश हा देहरेचे पोलीस पाटील व जिल्हा संघटनेचे पदाधिकारी श्री चंद्रकांत खजिनदार यांचा मुलगा आहे अँक्टिव्ह मराठी न्यूज‌ अ.नगर

1/5 - (1 vote)

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे