Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

3 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांगांनी घेतला सहभाग.

0 1 4 7 2 7

3 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांगांनी घेतला सहभाग.

पुणे जिल्हा ग्रामीण उपसंपादक (प्रतिनिधी) दिनांक13 डिसेंबर 2024 रोजी नवीन *विठ्ठल रुक्मिणी* मंदिर *स्पार्क मिंड फाउंडेशन* व *जालिंदर दिवेकर रामेश्वर मंत्री* यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या कार्यक्रमास दीडशे दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदविला यावेळी उपस्थित दौंड तहसीलदार संजय गांधी विभागचे *श्री भोंग साहेब* दौंड नगरविकास *श्री हनुमंत गुंड* वरवंड ग्रामपंचायतचे सरपंच *सौ योगिता ताई दिवेकर* ग्राम विस्तार अधिकारी *श्री जालिंदर पाटील साहेब* माजी उपसरपंच *प्रदीप भाऊ दिवेकर* ग्रामपंचायत सदस्य *सुनील सातपुते* *दत्ताभाऊ दिवेकर* *श्री मंगेश जी फडके* दारूबंदी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य दौंड दिव्यांग पदाधिकारी *श्री अनिल शिंदे नितीन शितोळे महेश दीक्षित सौ रोहिणी ताई खळदकर शहाजी भदर्गे अजित मापारी नवनाथ मोरे मालोजी फरगडे सचिन लव्हे चंदकांत शितोळे रमेश हजबे प्रसाद पवार वैशाली गुणवरे शोभा दिवेकर मनिषा सुळकर* इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते अँक्टिव्ह मराठी न्यूज. दौंड. पुणे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे