Breaking
ब्रेकिंग

राहुरी पोलिसांनी मध्ये प्रदेशातून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका करून आरोपीस जेरबंद करून मध्य प्रदेश पोलिसांच्या स्वाधिन केले.

अँक्टीव्ह मराठी) प्रतिनिधी उत्तर विभागीय उपसंपादक नाना जोशी राहुरी..

0 1 4 7 2 7

राहुरी पोलिसांनी मध्ये प्रदेशातून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका करून आरोपीस जेरबंद करून मध्य प्रदेश पोलिसांच्या स्वाधिन केले*

(अँक्टीव्ह मराठी) प्रतिनिधी उत्तर विभागीय उपसंपादक नाना जोशी राहुरी..

मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील धनगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सनावत गावात राहणाऱ्या एका 17 वर्षीय युवतीचे दिनांक 21/ 10/ 2024 रोजी अपहरण करून तिला बारागाव नांदुर येथे आणुन ठेवलेले असल्याबाबत धनगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दिनेश कुमरावत यांनी कळविल्याने राहुरी पोलीस स्टेशन कडील पोलिस नाईक गणेश सानप, पोलीस शिपाई सागर नवले यांनी त्याबाबत माहिती काढून पळून आणलेल्या पीडित मुलीची सुटका करून आरोपी नामे अजय जितेंद्र मोरे वय 18 वर्षे, राहणार जामणी तहसील छेगामा जिल्हा खंडवा ( मध्य प्रदेश ) यास ताब्यात घेऊन मध्यप्रदेश पोलिसांच्या स्वाधीन केले.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे नेतृत्वात पोउपनि. समाधान फडोळ, पोउपनी.संजय औटी, पोलीस हवालदार गणेश सानप पोलीस शिपाई सागर नवले यांच्या पथकाने केली. ॲक्टिव्ह मराठी न्यूज. राहुरी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे