Breaking
गुन्हेगारीब्रेकिंग

राहुरी पोलिसांची दमदार कामगिरी

उत्तर विभागीय संपादक दत्ता जोगदंड अँक्टिव्ह मराठी न्यूज राहुरी. अहिल्यानगर

0 1 4 7 2 7

राहुरी पोलिसांची दमदार कामगिरी
*पुणे जिल्ह्यातील शिरूर इथून पळवून आणलेली अल्पवयीन मुली ची सुटका करून आरोपीस राहुरी पोलिस तपास पथकांनी घेतले ताब्यात
राहुरी पोलिसांनी वर्षभरात अद्याप पर्यंत राहुरी येथील अपहरण झालेल्या एकूण 57 मुला मुलींची सुटका केली असून बाहेरील जिल्ह्यातून पळून आणलेल्या सहा अल्पवयीन मुलींची सुटका केलेली आहे शिरूर येथील अल्पवयीन मुलगी ही दिनांक 29/01/2025 रोजी रात्री 02:00 वाजेच्या दरम्यान आरोपीं सौरभ सुरेश धुळे वय 19 वर्ष राहणार शिरूर तालुका पुणे हा त्याच्यासोबत अल्पवयीन मुलगी हीस घेऊन ब्राह्मणी येथे घेऊन आला असल्याची बातमी माहिती मिळताच राहुरी पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे यांना माहिती मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशन येथील तपास पथक यांना रवाना केले व सदर ठिकाणी जाऊन त्यांच्यावर दिनांक 29/01/2025 रोजी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून वरील सदर आरोपीस व पीडित मुलीस ताब्यात घेऊन शिरूर पोलीस स्टेशन कडील अंमलदार यांच्या ताब्यात मुलगा व पीडित मुलीस सुखरूप ताब्यात दिले आहे
सदर कारवाई मा.राकेश ओला पोलिस अधीक्षक सो, अहील्यानगर, मा. वैभव कुलुबर्मे अपर पोलिस अधीक्षक अहील्यानगर, मा. बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहील्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन, पोसई खोंडे, पोहेकों सुरज गायकवाड, पोहेकों राहुल यादव, पोकॉ/प्रमोद ढाकणे, पोकॉ/ सतीश कुऱ्हाडे, पोकॉ/नदीम शेख, पोकॉ सचिन ताजणे ,पोकॉ/अंकुश भोसले, पोकॉ/सय्यद तसेच मोबाईल सेल श्रीरामपुर चे पोना/सचिन धनाड, पोना/संतोष दरेकर यांनी केली आहे.दिपक साळवे अँक्टिव्ह मराठी राहुरी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे