आपण साथ द्या आम्ही गोहत्यामुक्त हिदुस्थान देवु…. अहिल्यानगर गोसेवा समिती…
अँक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर

आपण साथ द्या आम्ही गोहत्यामुक्त हिदुस्थान देवु…. अहिल्यानगर गोसेवा समिती…

अहिल्यानगर .अँक्टिव्ह मराठी (प्रतिनिधी) दिनांक 2 फेब्रुवारी .
माणुसकिला कालिमा फासणारी घटना
भिंगार शहरातील शांतीदुतानी गाईचा मायागाचा भागावर माघिल बाजुस अॅसिड हल्ला करण्यात आला .
गाई मोठ्या प्रमाणात जखमी झाली आहे.
भिंगार शहराचे बजरंगदल सयोजक नाना मोरे यांंना
हा प्रकार लक्षात आला .गोरक्षकाचा मदतीने सदर गोवंश निसर्गसृष्टी गोपालन संस्था मध्ये सोडले.
आज त्या गाईवर डाॅ गिते सर यांचा मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात आलेत त्या गाईचा खाली चार दिवसाचे वासरु आहे.
भविष्यात शांतिदुत असे प्रकार करताना सापडले तर त्यांचावर देखिल योग्य उपचार केले जातील.
गोरक्षणासाठी लढण्यारा सर्व गोरक्षकाचे
उपचारासाठी सहकार्य करणारा अहिल्यानगर गोसेवा समितीचे व सर्व गोशाळाचे मनपुर्वक आभार व्यक्त केले. अँक्टिव्ह मराठी न्युज. अहिल्यानगर.







