सत्यशोधक लहुजी क्राती सेनेच्या वतीने डा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे याची १०४ वी जयती व कार्यकर्ता मेळावा सपन्न .
राहुरी (प्रतिनिधी) दि.२६ ऑगस्ट .
सत्यशोधक लहुजी क्राती सेनेच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे याच्या पुतळ्याला पुष्पहार आर्पण करण्यात आले यावेळी प्रवक्ते ना म साठे सर माजी मत्री प्राजक्त दादा तनपुरे सत्यशोधक लहुजी क्राती सेनेचे सस्थापक अध्यक्ष कातीलाल जगधने जिल्हा अध्यक्ष नदुभाऊ शिदे वचित बहुजन आघाडीचे निलेश जगधने आनेक मान्यवराचे भाषणे करण्यात आले तसेच विद्यानीचे व पत्रकार चे राहुरी शहरात पहिली जयती साजरी करणारे सामाजिक कार्यकर्ते लालुजी जोगदड याचा सत्कार करण्यात आले यावेळी पि एस आय पाटील साहेब ,पेटर असोसिएशन अध्यक्ष सतोष जगधने, पत्रकार सजय कुलकर्णी, बडु म्हसे, राजेन्द्र परदेशी ,प्रशात जोशी, विद्यार्थीनी साक्षी जगधने स्नेहा जगधने याचा ही सत्कार करण्यात आले यावेळी प्रकाशजी शेलार, विजय टापरे, सदिप जगधने, सुरेश जगधने, निलेश जगधने, सदिप भाड, सतिष बुरुडे, वकिल भाऊसाहेब पवार ,भिम आर्मीचे जिल्हाअध्यक्ष तानसेन बिवाल, आर पीआयेचे तालुकाअध्यक्ष सुनिल चादणे, नवनाथ जाधव, विलास बुरूडे ,आदी मान्यवर उपस्थित होते . तालुका प्रतिनिधी दत्ताजी जोगदंड अँक्टिव्ह मराठी न्यूज राहुरी.
0
1
4
7
2
7
0
1
4
7
2
7







