जवाहर नवोदय परीक्षेत – मनोरमा मेमोरियल हायस्कूलचा सम॓थ चंद्रकांत वाबळे ची निवड.
पुणे जिल्हा प्रतिनिधी प्रमोद शितोळे अँक्टिव्ह मराठी न्यूज. दौंड. पुणे. दौंड पुणे

जवाहर नवोदय परीक्षेत – मनोरमा मेमोरियल हायस्कूलचा सम॓थ चंद्रकांत वाबळे ची निवड.
(अँक्टिव्ह मराठी) पुणे जि प्रतिनिधी प्रमोद शितोळे.
पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संचलित मनोरमा मेमोरियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज – शाळेतील इ. ५ वी मध्ये शिकणाऱ्या सम॓थ चंद्रकांत वाबळे ने या वषी॓ फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या केंद्रस्तरीय स्पधा॓त्मक परीक्षेत प्राविण्य मिळवले असून इ. ६ वी साठी त्यांची पी एम श्री नवोदय विद्यालय येथे निवड झाली आहे. कष्टाळू, जिद्दी, अभ्यासू वृत्ती व चिकित्सक वृत्ती असलेल्या समथ॓ ने या परीक्षेसाठी १०० पेक्षा जास्त पेपर्स चा सराव केला होता. आई अंगणवाडी सेविका व वडील व्यवसायिक असून मुलाच्या यशाने ते आंनदित झाले आहेत. संस्थेच्या संचालिका लॉरेन्स फॉन्सिस यांनी सम॓थ चे अभिनंदन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सुचिता शिंदे यांनी सम॓थचा सत्कार करून त्याचे कौतुक केले. शाळेतील सव॓ विद्यार्थी, शिक्षक, व शिक्षकेतर कम॓चारी यांनी सम॓थ च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अँक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर







