ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
श्री संत निवृत्ती महाराज यांना अभिवादन…..
संपादक उमेश साठे ॲक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर

0
1
4
7
2
7
श्री संत निवृत्ती महाराज यांना अभिवादन…..
“भारतीय लहुजी सेनेच्या” वतीने अहिल्यानगर,रामवाडी येथे श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज यांच्या ११ फेब्रुवारी जयंती निमीत्त विनम्र अभिवादन करण्यात आले.लहुजी सेनेच्या अहिल्यानगर जिल्हाअध्यक्षा मिराताई सरोदे व युवा जिल्हाध्यक्ष सुनिल सकट यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.उपस्थित कार्यकर्त्यांनी श्रीसंत निवृतीनाथ महाराजांचा जयघोष केला.त्या समयी नुरजहॉं शेख,प्रिती ससाणे, दत्तात्रय जाधव, ईमामबी शेख,बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते. अँक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर
0
1
4
7
2
7







