Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

गिरगावात कै बेगजी पाटील प्राथमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा..

जिल्हा प्रतिनिधी रवी कुंटे ॲक्टिव्ह मराठी न्यूज वसमत हिंगोली

0 1 4 7 2 7

गिरगावात कै बेगजी पाटील प्राथमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा..

विभागीय हिंगोली प्रतिनिधी – रवि कुंटे
वसमत तालुक्यातील गिरगाव येथील कै बेगाजी पाटील प्राथमिक विद्यालयात आज दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी शुक्रवारी राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. या प्रदर्शनासाठी अध्यक्ष म्हणून श्री प्रमोद नादरे गाव प्रतिनिधी ( सरपंच ) तसेच प्रमुख पाहुणे म्हणून हु.बहिर्जी स्मारक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री राऊत सर व विज्ञान विषय मार्गदर्शक श्री राजेगोरे सर हे होते. तर तसेच यावेळी नवनिर्वाचित अवंतिका पतसंस्थाचे सदस्य मा श्री मदनराव नादरे, जिल्हा परिषद सदस्य
मा.श्री विलासराव रायवाडे, श्री संदीप रणखांब, श्री ज्ञानेश्वर डोके प्रस्तुत विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.एस. देशमुख सर व सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी यांची यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थिती होती.
अँक्टिव्ह मराठी न्यूज नेटवर्क साठी विभागीय प्रतिनिधी – रवि कुंटे,वसमत हिंगोली

1/5 - (1 vote)

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे