Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

एमआयडीसी हद्दीतील अनधिकृतअतिक्रमणे काढण्यात आले. एमआयडीसी पोलीस स्टेशनची कारवाई..

संपादक उमेश साठे मराठी न्यूज एमआयडीसी. अहिल्या नगर नगर

0 1 4 7 2 7

एमआयडीसी हद्दीतील अनधिकृतअतिक्रमणे काढण्यात आले. एमआयडीसी पोलीस स्टेशनची कारवाई..

अहिल्यानगर(ॲक्टिव्ह मराठी) एमआयडीसी दि.5 मार्च .आज रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील सनफार्मा चौक चे निबंळक चौक तसेच midc M ब्लॉक,L ब्लॉक ,Gब्लॅाक ,वखार महामंडळ परिसर येथील
अवैध्य व्यवसाय करणाऱ्या टपऱ्या वरती कार्यवाही करण्यात आली यावेळी एमआयडीसी ऑफिस चे
श्री.संदीप बडगे उप अभियंता
श्री.अनिल पांढरे ट्रेसर
श्री.प्रदिप शिरसाट सहाय्यक आरेखक साहेब तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशन Api माणिक चौधरी Hc टेमकर
Hc चव्हाण,pn आढाव ,pc शेरकर,pc जाधव
यांच्या मदतीने नष्ट करण्यात आल्या आहेत. प्रतिनिधी संपादक उमेश साठे सह अँक्टिव्ह मराठी न्यूज. एमआय डी सी अहिल्यानगर.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे