समाजसेविका सौ सुवर्णा राऊत यांची महिला अध्यक्षपदी निवड…
संपादक उमेश साठे .अँक्टिव्ह मराठी न्यूज. भारत सरकार मान्यताप्राप्त.

समाजसेविका सौ सुवर्णा राऊत यांची महिला अध्यक्षपदी निवड…

समाजसेविका सौ, सुवर्णा बंडु राऊत यांची दौंड तालुका महिला अध्यक्ष पदी निवड करण्यात आली, लोक कल्याण आधार मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री प्रमोद शितोळे यांनी नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला, सौ सुवर्णा राऊत या, अंगणवाडी सेविका असून गेली अनेक वर्षे पासून सामाजिक क्षेत्रामध्ये धार्मिक कला क्रीडा शिक्षण क्षेत्रातील आवड आहे माहिला बचत गट मधील सहभाग असतो, ग्राहक जागृती, प्रबोधन विषयी महिलांना मार्गदर्शन करत आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न शिल आहे, त्यांना क्षैषणिक क्षेत्रात मोठा अनुभव आहे, भजनी मंडळ मध्ये सहभाग असतो, यांची निवड झाल्याबद्दल दौड तालुक्यातील ग्राम स्थानीं कौतुक केले, नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला, श्री चंद्रकांत लगड, दौंड तालुका उपाध्यक्ष, यांच्या शुभहस्ते ग्रामस्थ बहूसंख्य ने उपस्थित होते. माजी उपसरपंच,माजी, चेअरमन, श्री सुभाष पांडुरंग पासलकर,मा, सदस्य, अंकुश शिर्के, आजिव, सदस्य, सौ, मोनिका पासलकर, पाणी पुरवठा, कर्मचारी, जयेश पासलकर, शरद पासलकर, युवा कार्यकर्ते, योगेश पासलकर, मारुती शिर्के,जगदीश, पासलकर, अमोल गायकवाड, विकास शिर्के, आदित्य राऊत, चंद्रकांत लगड, अशोक लगड, श्रीमती कुसुंम. थमाले श्रीमती काळे ताई ग्रामस्थ उपस्थित होते. ॲक्टिव्ह मराठी न्यूज.. दौंड.







