Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी आज घेतला भाजपा मध्ये प्रवेश..

मुंबई) ॲक्टिव्ह मराठी न्यूज. हिंगोली.वसमत. दिनांक 9 एप्रिल.विभागीय जिल्हा प्रतिनिधी - रवि कुंटे.

0 1 4 7 2 7

*असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते आज घेतला भाजपा मध्ये प्रवेश..*

(मुंबई) ॲक्टिव्ह मराठी न्यूज. हिंगोली.वसमत. दिनांक 9 एप्रिल.विभागीय जिल्हा प्रतिनिधी – रवि कुंटे.
आज मुंबई येथे भाजपा पक्ष कार्यालय या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार माननीय श्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सौ. प्रीतीताई जयस्वाल यांच्या उपस्थितीत तसेच माजी नगराध्यक्ष शिवदासजी बोडे्डवार यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षाच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवत तसेच देशाचे पंतप्रधान माननीय श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी

भाजपा पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तसेच महसूल मंत्री श्री.चंद्रशेखर बावनकुळे जी तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री.रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते उ.बा.ठा. पक्षाचे माजी नगराध्यक्ष श्री.शशिकांतजी कुल्थे, श्री.मुरली भाऊ कदम अकोलीकर सरपंच वसमत,तसेच काँग्रेस पक्षाचे श्री. तुकाराम भाऊ कदम हिंगोली जिल्हा काँग्रेस सरचिटणीस,श्री. कामंनरावजी मुळे, वसमत काँग्रेस तालुका उपाध्यक्ष, व अनिसा शेख महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सचिव नागपूर, लता जाधव महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सचिव मुंबई, पोर्णिमा राणे, काँग्रेस तालुका अध्यक्ष कल्याण डोंबिवली, सौ अनु पंडित वार्ड अध्यक्ष महिला काँग्रेस कल्याण पूर्व मुंबई, अर्चना साळुंखे जनरल सेक्रेटरी महिला काँग्रेस कल्याण पूर्व मुंबई, धनश्री राणे सोशल मीडिया प्रमुख महिला काँग्रेस कल्याण मुंबई, सौ.ताया पवार मुंबई, मरलीयन जोशी महिला काँग्रेस सदस्य मुंबई, सौ लक्ष्मी गुप्ता सदस्य मुंबई महिला काँग्रेस, सातारा येथून असंख्य पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केल.
ॲक्टिव्ह मराठी न्यूज जिल्हा विभागीय प्रतिनिधी रवि कुंटे. वसमतनगर. हिंगोली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे