क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न..
पुणे जिल्हा कार्यकारी संपादक केदार पाटोळे. अँक्टिव्ह मराठी न्यूज. बारामती पुणे

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न..
बारामती प्रतिनिधी: दि.८ एप्रिल२०२५ क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून
बु.स्वप्निल (पप्पु) चव्हाण मित्रपरिवाराच्या वतीने एस.टी. स्टँड शेजारी इंदापूर चौक बारामती येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास विलास नाळे (पोलीस निरीक्षक) बारामती शहर, संग्राम दादा अहिवळे,आरती शेंडगे, बबलू देशमुख, अनिता जगताप, सुनिता झेंडे, बबलू जगताप, सुरज शिंदे, शुभम अहिवळे, रेखा खेडकर, गणेश भाईजी सोनवणे, गौतम शिंदे, सुरज (पप्पु)अहिवळे,ॲड. सुशील अहिवळे, पिंटू गायकवाड, चंद्रकांत खरात, सचिन साबळे, सुधीर सोनवणे, बलमा सोनवणे, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. रक्तदान हे श्रेष्ठ दान”या भावनेतून समाजातील प्रत्येकाने या उपक्रमात सहभाग नोंदवला व आलेल्या मान्यवरांचे आभार बु. स्वप्निल (पप्पु) चव्हाण मित्रपरिवार यांच्याकडून मान्यता आले. तसेच स्वप्निल सोनवणे, प्रथमेश मिसाळ, सौरभ झेंडे, रवींद्र बगाडे, हर्षद खंडाळे, गौरव अडसूळ, पप्पू माने, प्रज्वल खेडकर, ओम भिसे, रितेश पवार, अनुराग कीर्तीकर, सोयम यादव, वैभव लोंढे, निखिल सोनवणे, वरुण खंडाळे, चेतन चव्हाण, ऋषी माने, अभि आटोळे, ओम जगताप, कुणाल लांडगे, यश कवळे, सागर मुंडे, आर्यन तुपे,बु. स्वप्निल (पप्पु) चव्हाण मित्र परिवार यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्य पार पाडला.
पुणे जिल्हा कार्यकारी संपादक केदार पाटोळे ॲक्टिव्ह मराठी न्यूज बारामती.







