Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

वसमत भाजपा पक्षातर्फे कश्मीर येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला.

जिल्हा प्रतिनिधी रवींद्र कुंटे.ॲक्टिव्ह मराठी न्यूज वसमत. हिंगोली.

0 1 4 7 2 7

वसमत भाजपा पक्षातर्फे कश्मीर येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला.

हिंगोली .वसमत. (ॲक्टिव्ह मराठी) विभागीय प्रतिनिधी – रवि कुंटे दिनांक – २३ एप्रिल २०२५ रोजी वसमत येथे भाजपा पक्षातर्फे काश्मीर येथील पर्यटन स्थळ पहलगाम येथे काही पर्यटकांना त्यांचा धर्म विचारू दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्या प्रकरणी वसमत भाजपा पक्षातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक या ठिकाणी मृत्यू पावलेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

तसेच आतंकवादी भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला, त्यावेळी भाजपा पक्षाचे श्री शिवदासजी बुड्डेवार, सौ.उज्वलाताई तांबाळे, सौ.प्रीतीताई जैस्वाल, सिताराम भाऊ म्यनेवार, शिवाजी आडलिंगे, विष्णू भाऊ बोचकरी, ज्ञानेश्वर मुंजाळ, शशी कुमार कुल्थे, भगवान कुदाळे, बंडु बोबडे,
भगवान घाटोळ, विनायक चव्हाण, संजय कळणे, अविनाश गायकवाड, आकाश बोकन, सुधीर कुमार अलोने, बालाजी कासार,राजेश भालेराव, गोपाळ महाजन, आदित्य देशपांडे, डॉ अनिल जिंतूरकर, बालाजी धोपटे, महेश भिसे, प्रवीण पोपळकर , गजानन चौडेकर, संदीप रणखांब (गिरगावकर) शिवाजी गोरे, धीरज कुलथे, तुषार काटकर व असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
ॲक्टिव्ह मराठी न्युज साठी विभागीय प्रतिनिधी रवि कुंटे ब्युरो रिपोर्ट वसमत नगर हिंगोली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे