Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती तथागत ग्रुपच्यावतिने उत्साहात साजरी .

विभागीय उपसंपदिका संगीता खिलारी अँक्टिव्ह म‌‌‌राठी न्यूज. अहिल्यानगर

0 1 4 7 2 7

माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती तथागत ग्रुपच्यावतिने उत्साहात साजरी .

अहिल्यानगर प्रसंगीता खिलारी.दि. 8 फेब्रुवारी.
मेहकर तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्यावतिने जनसंपर्क कार्यालय मेहकर येथे माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांच्या हस्ते माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आपल्या छोट्याखानी भाषणातून सांगितले की, आई तुझ्या त्यागावानी, त्याग कुणी करणार नाही स्वतःच कुंकू सोपवलं, तू समाजाच्यासाठी, तशी हिम्मत आता कुणात उरलेली नाही बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीरपणे पाठिंबा देणाऱ्या व त्यांना सदैव प्रेरणा आणि लढण्याची हिम्मत देणाऱ्या त्यागमुर्तीच्या ‘प्रतीक माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य महिलांना प्रेरणा देणारे आहेत असे प्रतिपादन तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी केले. ॲक्टिव्ह मराठी न्यूज.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 4 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे